death certificate ; मृत्यू प्रमाणपत्र कसे करावे?
death certificate ; मृत्यू प्रमाणपत्र कसे करावे? All Documents updated " नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो महा सरकारी योजना या वेब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो तुम्ही घरी बसल्या जागेवर आपल्या मोबाईल वरून वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र हे तुम्ही काडु शकतात. काही अडचण न यावी यासाठी शेवटपर्यंत सविस्तरपणे माहिती वाचा. व अडचण आल्यास टिप्पणी द्वारे प्रत्युत्तर कळवा. मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी करणारे अधिकृत विधान आहे. डेथ सर्टिफिकेट एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचा ठराविक पुरावा तसेच मृत्यूची तारीख व तारीख दाखवते. मृत्यू प्रमाणपत्र वापर खालील प्रमाणे आहेत....